माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे भूमिपूजन १४ ऑक्टोबर, २०२५
पुनर्वसन योजनेच्या पहिल्या टप्प्यातील ४,३४५ घरांसाठीचा भूमिपूजन सोहळा माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.