Feedback: Submission #414
The View page displays a submission's general information and data. Watch video
Submission information
Submission Number: 414
Submission ID: 650
Submission UUID: f5da63aa-2ce4-4ba0-8db1-fa8d7b220947
Submission URI: /en/feedback
Created: Sat, 01/13/2024 - 00:40
Completed: Sat, 01/13/2024 - 00:40
Changed: Sat, 01/13/2024 - 00:40
Remote IP address: 106.221.219.198
Submitted by: Anonymous
Language: Marathi
Is draft: No
Webform: Feedback
Ganesh s
+9195619769
Chinchoti to poman road repair
माननीय महोदय,
मी एक सामान्य माणूस आहे, आपणास अशी विनंती आहे की जो रस्ता चिंचोटी ते पोमण चा आहे तो लवकरात लवकर रोड चे काम दुरुस्त करावे. खूप वर्षांपासून रस्त्याचं काम झालं नाही, रस्ता खराब असल्यामुळे सामान्य माणसाचे हाल होत आहे, बाईक स्लिप होतात आणि असिसिडेन्ट होतो, त्याच बरोबर गाड्यांचे दुरुस्तीचे काम वाढते व पैसा खर्च हातो, रस्ता बरोबर नसल्या मुळे धुळ होते ती नका तोंडात जाते व माणसे आजारी पडतात. तरी आपण या गोष्टीकडे लक्ष द्यावे ही विनंती.
धन्यवाद,
आपला आभारी
वसई नागरिक

ASAP do work
{Empty}