Metro Inauguration Event
- माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे भूमिपूजन १४ ऑक्टोबर, २०२५
पुनर्वसन योजनेच्या पहिल्या टप्प्यातील ४,३४५ घरांसाठीचा भूमिपूजन सोहळा माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.
- मुंबईवन अॅपवर तुमचा प्रवास कसा नियोजित करावा – एक मार्गदर्शक
- डॉ. संजय मुखर्जी, (भा. प्र. से.) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त यांनी मुंबईवन ॲप संदर्भात घेतली पत्रकार परिषद
- एमएमआरडीएचे मुंबईवन अॅप - एमएमआरमधील ११ सार्वजनिक वाहतूक संस्थांना जोडणारे एक कॉमन मोबिलिटी अॅप
- प्रधानमंत्री मोदींनी भारतातील पहिले, एमएमआरडीएचे मुंबईवन कॉमन मोबिलिटी अॅप केले लाँच.
- The Mumbai Rising MMRDA Leadership Forum!